• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बंद मोबाईल क्रमांकाचा गैरवापर : परस्पर लांबविले ७५ हजार !

यावल तालुक्यातील कासारखेडा येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 24, 2025
in गुन्हे
0
बंद मोबाईल क्रमांकाचा गैरवापर : परस्पर लांबविले ७५ हजार !

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कासारखेडा येथील ५४ वर्षीय इसमाच्या बँक खात्याची लिंक असलेला व बंद मोबाइल क्रमांक लातूर जिल्ह्यातील एकाने सुरू केला. या क्रमांकावर फोन पे सुरू करीत यूपीआयच्या माध्यमातून सदर इसमाच्या स्टेट बँक शाखेतून ७५ हजार रुपये लांबवले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कासारखेडा गावातील रहिवासी राजू निजाम तडवी (५४) यांचे किनगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत खाते आहे. या खात्याला त्यांनी पूर्वी एक मोबाइल क्रमांक लिंक केला होता. मात्र तो क्रमांक त्यांचा बंद पडला. तेव्हा हा क्रमांक हा भीमराव खंडू काळे (शिरूर, ता.जि.लातूर) यांनी सुरू केला.

या क्रमांकावर त्यांनी फोन पे अकाउंट सुरू करून राजू तडवी यांच्या बँक खात्यात असलेले ७५ हजार रुपये परस्पर लांबवले. याची माहिती राजू तडवी यांना मिळताच त्यांनी संबंधित भीमराव काळे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना आपले पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी टाळाटाळ केली. तडवी यांनी याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.

Next Post
बांधकाम मजुरांच्या अंगावर वाळू पडल्याने झोपेतच मृत्यू 

बांधकाम मजुरांच्या अंगावर वाळू पडल्याने झोपेतच मृत्यू 

ताज्या बातम्या

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
जळगाव जिल्हा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान
आरोग्य

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

August 29, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात
आरोग्य

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

August 29, 2026
दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
गुन्हे

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

August 29, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

गोवंशाच्या मांसाची विक्री; संशयितास अटक

August 29, 2026
जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add