• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विजेच्या समस्यांबाबत शेतकरी संतप्त ; कार्यकारी अभियंत्यांना विचारला जाब

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
विजेच्या समस्यांबाबत शेतकरी संतप्त ; कार्यकारी अभियंत्यांना विचारला जाब

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : विजेच्या समस्यांमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

चाळीसगांव महावितरण कंपनी सर्वसामान्य जनतेकडून करत असलेली सक्तीची वसुली, लोडशेडींगच्या नावाने विज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकार, विहीर, धरण, नदी, नाले व पाटात पाणी असतांना व पिके तहानलेली असतांना विज वितरण कंपनी नविन कनेक्शन देत नाही, सोलर पंप वेटींगवर आहेत. कमी क्षमतेचे ट्रान्सफार्मर लावण्यात आले असल्याने ते वारंवार जळतात. नविन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे मागितले जातात. या साऱ्या प्रकाराच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना जो त्रास होत आहे त्या त्रासाच्या संदर्भात विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना जाब विचारण्यात आला. प्रशासनाच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

Next Post
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडविण्याची धमकी !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडविण्याची धमकी !

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group