• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोरी झालेली दुचाकी वर्षभरानंतर मालकाला मिळाली परत

जळगाव तालुका पोलीस स्टेशनची कामगिरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 17, 2025
in गुन्हे
0
चोरी झालेली दुचाकी वर्षभरानंतर मालकाला मिळाली परत

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील विविध भागातून चोरीस गेलेल्या दुचाकी पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केल्या आहे. सुनील जाधव यांची दुचाकी एक वर्षापासून सागर पार्क येथुन चोरी झाली होती. तालुका पोलिसांकडून मालकांना परत करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात राहणाऱ्या सुनील जाधव यांची दुचाकी (एमएच क्र. १९ इ.इ ७२१३) ही सागर पार्क येथून चोरी झाली होती. त्यांनी दुचाकीचा शोध घेऊनही ते कुठे सापडली नाही. मात्र ही दुचाकी १ वर्षापासून बेवारस स्थितीत तालुका पोलीस ठाण्यात मिळून आली. जळगांव तालुका पोलीस स्टेशन यांनी शोध घेतला. दुचाकी मालक सुनिल बुधा जाधव यांना जळगांव पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय गायकवाड यांच्या हस्ते व सहकारी पोहेकॉ प्रविणा जाधव, मदत‌नीस होमगार्ड अक्षय मोरे, बंटी राठोड यांच्या उपस्थितीत हि दुचाकी जळगाव तालुका पोलीसांनी मालकांना परत दिली.

Next Post
डॉक्टरला मारहाण : जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

डॉक्टरला मारहाण : जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 22, 2026
JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!
क्रिडा

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

April 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group