• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पशुधन घेऊन चोरटे पसार : ३ गायींसह ३ बैलांची चोरी

पाचोरा तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 23, 2025
in गुन्हे
0
पशुधन घेऊन चोरटे पसार : ३ गायींसह ३ बैलांची चोरी

पाचोरा, (प्रतिनिधी) : पिंपळगाव परिसर पोलीस ठाणे हद्दीतील शिंदाड गावातील नामदेव नारायण पाटील यांचे २ बैल व धनराज नारायण पाटील यांच्या ३ गाई, एक बैल अशी ६ गुरे शिंदाड रस्त्यावरून रात्री चोरीस गेले आहेत. याबाबत पिंपळगावहरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील शिंदाड ते वाडी रस्त्यावर असलेल्या शेतातून नामदेव नारायण पाटील यांचे २ बैल आणि धनराज नारायण पाटील यांच्या ३ गायी व १ बैल रात्री अज्ञात चोरट्याने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून या शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या संदर्भात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Post
‘आधार’ने रोखला बालविवाह ; अमळनेर येथील प्रकार

'आधार'ने रोखला बालविवाह ; अमळनेर येथील प्रकार

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group