• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळातील चार उपद्रवींना केले हद्दपार ; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 23, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भुसावळातील चार उपद्रवींना केले हद्दपार ; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

भुसावळ, (प्रतिनिधी) : पोलिसांनी दाखल केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावावर निर्णय घेत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी भुसावळ शहरातील चार जणांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहे. त्यात दोन जणांना दोन वर्षासाठी तर दोघांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.

यात अफताब शेख समीउल्लाह, रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ, सैयद आफताब सैयद अरमान, रा. गौसिया नगर याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. तर निंभोरा येथील नसीरशहा जनाब शहा फकीर आणि शेख मुश्ताक शेख अन्तर याला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. प्रांताधिकारी पाटील यांनी चार हद्दपारीच्या प्रस्तावावर निर्णय दिला.

यात दोघांना दोन वर्षांसाठी तर दोघांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. उपद्रवींचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ, तालुका निरीक्षक महेश गायकवाड यांनी हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले.

Next Post
पशुधन घेऊन चोरटे पसार : ३ गायींसह ३ बैलांची चोरी

पशुधन घेऊन चोरटे पसार : ३ गायींसह ३ बैलांची चोरी

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group