• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले ; जळगावातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 16, 2025
in जळगाव जिल्हा
0
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले ; जळगावातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शिव कॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १६ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला.

भारमल कौतिक पाटील (वय ६५, रा. वैजनाथ ता. एरंडोल) असे मयत वृद्धाचे नाव आहे. शहरातील खोटे नगरकडून जळगाव शहरात दुचाकीस्वार वृद्ध भारमल पाटील हे त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बी डब्ल्यू २७३०) ने जळगाव शहरात येत असताना शिवकॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार असलेले वृद्ध हे अवजड वाहनाच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाले.

ही घटना घडल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत झालेल्या वृद्धाच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे धाव घेऊन एकच आक्रोश केला. या संदर्भात पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Next Post
आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा ‘आहारावर नियंत्रण, आरोग्य उत्तम’.. विषयावर परिसंवाद संपन्न

आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा 'आहारावर नियंत्रण, आरोग्य उत्तम'.. विषयावर परिसंवाद संपन्न

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add