• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गॅस सिलिंडरसह ३१ हजारांचे साहित्य जप्त ; चाळीसगाव पोलिसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 15, 2025
in गुन्हे
0
गॅस सिलिंडरसह ३१ हजारांचे साहित्य जप्त ; चाळीसगाव पोलिसांची कारवाई

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाघळी येथे अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांकडून उद्धस्त करण्यात आला आहे. पोलीसांनी भरलेले व रिकामे अशी ९ गॅस सिलैंडरासह वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे मशिन असा सुमारे ३१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघळी येथे सर्रासपणे अवैधपणे गॅस भरत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता, जळगाव व चाळीसगाव ग्रामीण पौलीसांनी दि. १३ सोमवारी दुपारी छापा टाकून, ९ हजार रूपये किंमतीचे सिलबंद स्थितीत असलेले घरगुती वाफ्राचे प्रत्येकी १४.२ किलो वजनाचे तीन गॅस सिलेंडर, १२ हजार रूपये किंमतीचे प्रत्येकी १४.२ किलो वजनाचे सह गॅस सिलेंडर रिकामे व १० हजार रुपये किंमतीचे गॅस सिलेंडरमधील एलपीजी गॅस वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे प्रेशर मशिन व इलेक्ट्रीक मोटार तसेच प्लाटस्टीकच्या नळ्या, वापरण्यात येणारे कीट असे साहित्य असा एकुण ३१ हजारांचा ऐवज जप्त केला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार सुधाकर अंभोरे, राहल पाटील, चालक भरत पाटील, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे हवालदार प्रविण सपकाळे यांनी केली. याप्रकरणी संशयित दीपक केवट रा. वाघळी याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Next Post
विटनेर येथे मंदिरातून ५१ किलो पितळी घंट्यासह ऐवज गेला चोरीला

विटनेर येथे मंदिरातून ५१ किलो पितळी घंट्यासह ऐवज गेला चोरीला

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add