• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मैत्र महोत्सवात जगप्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे आयुष्य उलगडणारे अभिवाचन सादर

कलेशी मैत्रीने माणूस समृद्ध होतो - मैत्र महोत्सवात मान्यवरांचा मत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 27, 2024
in मनोरंजन
0
मैत्र महोत्सवात जगप्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे आयुष्य उलगडणारे अभिवाचन सादर

जळगाव, (प्रतिनिधी) : कला ही माणसाला समृद्ध करते. त्याच्या आयुष्यात रंग भरते. म्हणून चित्र, संगीत, नाट्य कलांनी जळगाव समृद्ध होत आहे. परिवर्तनच्या कार्यक्रमांनी रसिक समृद्ध होत आहेत. असे मत मैत्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी मान्यवरांनी व्यक्त केले. याप्रसंगी जी.एस.टीचे उपायुक्त पी. के. जयशंकर अय्यर, आर्कि. संदीप सिकची, स्टॅम्प ड्युटी विभागाचे अधिकारी सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, आर.टी.ओ. इन्स्पे. संदीप पाटील, जळगाव जनता बँकेचे संचालक सपन झूनझूनवाला, यांच्या सोबत महोत्सव प्रमुख स्वरुप लुंकड, मानसी गगडाणी उपस्थित होते.

कार्यक्रमात ‘व्हिन्सेट व्हॅन गॉग’ हे अभिवाचन पुणे येथील कलावंतांनी सादर केले. आयर्व्हीन स्टोन यांनी लेखन केले असून माधुरी पुरंदरे यांनी अनुवाद केलेला आहे. तर संकल्पना, संकलन, दिग्दर्शन शेखर नाईक यांच होतं. धनेश जोशी, सृजना कथलकर, रेणुका चौधरी, शेखर नाईक या कलावंतांनी सुंदर अभिवाचन केलं. याप्रसंगी चित्रकार राजेंद्र महाजन, लिलाधर कोल्हे, विजय जैन, नितीन सोनवणे, यशवंत गरुड, कवी अशोक कोतवाल, उद्योजक प्रेम कोगटा आदी मान्यवर प्रेक्षकांत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महोत्सव प्रमुख स्वरूप लुंकड यांनी तर सूत्रसंचालन प्रा.संदीप केदार यांनी केले.

Next Post
आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा.. – डॉ. विशाल शास्त्री गुरुबा

आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा.. - डॉ. विशाल शास्त्री गुरुबा

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add