• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी ;;धरणगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 23, 2024
in गुन्हे
0
जखमी पोलिस पाटलाचा मृत्यू ; वाळू ट्रॅक्टरने दिली होती धडक

धरणगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळधी वळण रस्त्यावर भरधाव बसने दुचाकीस्वारास धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास नाशिक पंचवटी डेपोची बस (एमएच१३ / सीयु ७९७३) ही जळगावहून नाशिककडे जात असताना, पाळधी महामार्ग वळण रस्त्यावरील कढोली फाट्याजवळ दुचाकीला (एमएच १९ / ईएफ ०२३६) जबर धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील चालक हर्षल साहेबराव दोडे हे जबर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. घटना घडताच बसचालक योगेश मधुकर पेखले (ओढा, नाशिक) यांनी बस पाळधी पोलिस चौकीत जमा केली.

Tags: accident
Next Post
मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add