• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 16, 2024
in महाराष्ट्र
0
संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी

नागपूर, (वृत्त सेवा) : बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव दरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल असे स्पष्ट केले.


 

Next Post
‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात तरसोद पायी वारी

'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात तरसोद पायी वारी

ताज्या बातम्या

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे इनग्विनल हर्नियावर प्रभावी उपचार

November 29, 2026
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
खान्देश

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

November 29, 2026
पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक; १० हजारांचा मोबाइल लुटला
गुन्हे

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक; १० हजारांचा मोबाइल लुटला

November 29, 2026
कार अपघातात शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू ; बिल्दी धरणाजवळील घटना 
खान्देश

कार अपघातात शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू ; बिल्दी धरणाजवळील घटना 

November 29, 2026
रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार
खान्देश

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार

November 29, 2026
एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना
गुन्हे

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना

November 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add