• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी

आ.किशोर पाटलांनी केली मंदिराच्या सभामंडपासाठी २१ लाख रुपयांच्या निधीची घोषणा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 15, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी

विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गुरुचरित्राचे पारायण करण्यात येत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सात दिवस आधी अष्टमीपासून दत्त जयंती विशेष प्रहर, सप्ताह सुरू होतो. यात श्रीगुरूचरित्र पारायण पठण केले जात आहे.

दरम्यान शहरातील स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती निम्मित प्रहार साप्ताहचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. दरम्यान या सप्ताहाचा समारोप सोमवारी दि. १६ रोजी होणार आहे.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/12/Untitled-26_720p_1.mp4

आ.किशोर पाटील यांची सभामंडपासाठी २१ लाख रुपयांच्या निधीची घोषणा..
आमदार किशोर पाटील यांनी दत्त जयंती निमित्त स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी भेट दिली असता यावेळी सभा मंडप भाविकांनी गच्च भरलेला होता तर काही भगिनींना सभा मंडपाच्या बाहेर उभे पाहीले. दरम्यान मंदिराच्या सेवेकर्‍यांची चर्चा करून समस्या जाणून घेतल्या व लागलीच त्यांनी मंदिराच्या सभा मंडपाच्या नूतनीकरणासाठी २१ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा बोलताना केली. व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन देखील करून टाकले. यावेळी उपस्थित भाविकांनी आमदार पाटील यांचे आभार मानले.


 

Next Post
जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव.. – डॉ. एच. पी. सिंग

जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव.. - डॉ. एच. पी. सिंग

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add