• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वृध्दाची १८ लाखांत ऑनलाईन फसवणूक

कोर्टाची धमकी देत केली फसवणूक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 10, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
वृध्दाची १८ लाखांत ऑनलाईन फसवणूक

जळगाव, (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त लिपिकाला खोटी कोर्टाची ऑर्डर व खोटे कागदपत्रे व्हॉटसॲपवर पाठवून धमकी देत त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने तब्बल १८ लाख रुपयांत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ही घटना उघडकीला आल्यानंतर शनिवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात राहुल गुप्ता व संदीप राव असे नाव सांगणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील जयहिंद कॉलनी परिसरामध्ये ६४ वर्षीय सेवानिवृत्त लिपिक हे कुटुंबासह वास्तव्याला आहे. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी राहुल गुप्ता व त्याचा असिस्टंट संदीप राव असे नाव सांगणाऱ्या दोघांनी व्हाट्सअपवरून संपर्क साधून वारंवार धमकी देत कोर्टाची ऑर्डर व इतर खोटे कागदपत्रे व्हाट्सअपवर पाठवले. त्यावर वृद्धाने विश्वास ठेवला. त्यानंतर वृध्दाकडून ऑनलाइन पद्धतीने तब्बल १८ लाख रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून स्वीकारून त्यांची फसवणूक केली आहे.

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धाने ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार राहुल गुप्ता व त्याचा असिस्टंट संदीप राव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.


 

Tags: Crime
Next Post
मोटरसायकल चोरट्याला शिरपूर येथून अटक ; तीन दुचाकी हस्तगत

मोटरसायकल चोरट्याला शिरपूर येथून अटक ; तीन दुचाकी हस्तगत

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add