• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेचे झुरखेडा येथे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 9, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेचे झुरखेडा येथे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : पाळधी जवळील झुरखेडा गावठाणात परिसरात येत्या २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत बागेश्वर धाम येथील बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनासाठी झालेल्या बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, पी सी पाटील, त्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेचे संचालक मनोज पाटील यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध गावांचे सरपंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बाबाजी धीरेंद्र शास्त्री यांच्या दिव्य कथेचे आयोजन संदर्भात झालेल्या बैठकीत आयोजनाची सर्व तयारी आणि व्यवस्था याबाबतचे विस्तृत चर्चा झाली. प्रताप पाटील यांनी आयोजनासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि संसाधनांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या दिव्य कथेमुळे समुदायात आध्यात्मिक जागृती होण्यास मदत होईल. या आयोजनातून लोकांना धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.

धीरेंद्र शास्त्री यांच्या कथा झुरखेडा गावठाण परिसरात होत असल्याने लोकांना धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभव मिळेल, याची खात्री करण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे काम करीत आहेत. विविध गावांचे लोकप्रतिनीधी आणि कार्यकर्त्यांनी आयोजनासाठी आवश्यक असलेली मदत आणि सहकार्य देण्याचे वचन दिले.

Next Post
जळगाव महानगरपालिकेत लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात अटक !

जळगाव महानगरपालिकेत लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात अटक !

ताज्या बातम्या

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव
जळगाव जिल्हा

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add