• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सेवाग्राम साबरमती संदेश यात्रा प्रभात फेरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 19, 2021
in जळगाव जिल्हा
0
सेवाग्राम साबरमती संदेश यात्रा प्रभात फेरी

जळगाव, दि. 19 – साबरमती विकास व नवं निर्माण
विरोधात देशभरातील गांधीवादी लोक एकत्र येऊन एक संदेश यात्रा घेऊन जळगाव येथे आले होते . जळगाव मध्ये शंभु पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी वर प्रेम करणाऱ्या लोकांनी आज सकाळी प्रभात फेरी काढली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून ही प्रभात फेरी नेहरू पुतळा नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून गांधी उद्यान येथे महात्मा गांधीच्या पुतळ्याला नमन करून संपन्न झाली.

या यात्रेत जलपुरुष राजेंद्रसिंग, गांधी शांती प्रतिष्ठानचे कुमार प्रशांत, बिहार सर्वोदयचे अशोक भारत, राजस्थानच्या आशा बोथरा, नई तालीमचे डॉ सुगन बरंठ, साम्ययोग साधनाचे संपादक दाणी या सह 50 गांधीवादी कार्यकर्ते सामील झाले होते .

Next Post
छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन चौधरी

छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन चौधरी

ताज्या बातम्या

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी
जळगाव जिल्हा

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

August 12, 2026
संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली पालखी
सामाजिक

संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली पालखी

August 12, 2026
अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर; प्रा. डॉ. अमरदीप पाटील अध्यक्ष तर आर्यन भालशंकर मंत्री
जळगाव जिल्हा

अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर; प्रा. डॉ. अमरदीप पाटील अध्यक्ष तर आर्यन भालशंकर मंत्री

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

August 12, 2026
सिन्नरवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची धडक; अपघातात १२ भाविक जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर
जळगाव जिल्हा

सिन्नरवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची धडक; अपघातात १२ भाविक जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर

August 12, 2026
रोजगार मेळाव्यात तरुणांना सुवर्ण संधी; ४५ उमेदवारांची झाली निवड
जळगाव जिल्हा

रोजगार मेळाव्यात तरुणांना सुवर्ण संधी; ४५ उमेदवारांची झाली निवड

August 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add