• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘विजयी भव’चे ग्रीटिंग कार्ड देऊन चिमुरडीचे अनोखे प्रेम

बालदिनानिमित्त आ.राजूमामांनी भरवली मिठाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 16, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
‘विजयी भव’चे ग्रीटिंग कार्ड देऊन चिमुरडीचे अनोखे प्रेम

जळगाव, (प्रतिनिधी) : आ. राजूमामा भोळे यांना बालदिनाचे औचित्य साधत एका चिमुरडीने “विजयी भव” “आमचे मामा, राजूमामा” असे आशय असलेले व विजयासाठी सदिच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड भेट दिले. प्रसंगी चिमुरडीचे कौतुक करून आ. राजूमामा भोळे यांनी तिला धन्यवाद दिले.

पिंप्राळा भागातील निवृत्ती नगरातील रहिवासी आरोही निकम या ७ वर्षीय चिमुरडीने “बालदिनी” आ. राजूमामा भोळे घरी भेटीला आले असता, त्यांना शुभेच्छांपर ग्रिटींग कार्ड भेट दिले. ग्रीटिंग कार्डच्या पहिल्या पानावर “विजयी भव” व उघडल्यावर “आमचे मामा, राजूमामा” असे लिहून आरोहीने आ. भोळे यांना सदिच्छा दिल्या. प्रसंगी आरोही हिला मिठाई भरवून आ. राजूमामा भोळे यांनी बालदिनानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या.

Next Post
विकास कामांच्या जोरावर आ. किशोरआप्पांचा विजय निश्चित

विकास कामांच्या जोरावर आ. किशोरआप्पांचा विजय निश्चित

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!
जळगाव जिल्हा

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

March 14, 2026
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group