• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मनसेचे उमेदवार डॉ.अनुज पाटलांवर फुलांची उधळण ; एमआयडीसी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद..

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 16, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
मनसेचे उमेदवार डॉ.अनुज पाटलांवर फुलांची उधळण ; एमआयडीसी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद..

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील अयोध्यानगर, एमआयडीसी, जगवानी नगर परिसरात डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचारादरम्यान नागरिकांकडून मोठा उत्साह पाहायला मिळाला. डॉ. पाटील यांचे आगमन होताच नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आणि फुलांची उधळण करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

प्रचारादरम्यान डॉ. पाटील यांनी त्यांच्या विकासात्मक योजना आणि भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी स्थानिक समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या साधेपणामुळे आणि कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण झाला आहे.

कार्यकर्त्यांनीही जोरदार प्रचार मोहीम राबवली, ज्यामुळे प्रत्येक वयोगटातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. महिलावर्ग, युवक, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी डॉ. पाटील यांना आपले समर्थन दर्शवत त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा केली. एमआयडीसी भागात उमटलेला हा सकारात्मक प्रतिसाद आगामी निवडणुकीत डॉ. अनुज पाटील यांना मोठा फायदा देऊ शकतो याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Next Post
शेंदुर्णीतील रथोत्सवात मंत्री महाजन, खोडपे सर यांची उपस्थिती

शेंदुर्णीतील रथोत्सवात मंत्री महाजन, खोडपे सर यांची उपस्थिती

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add