• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

किशोर आप्पांची गुढे येथे झंजावाती प्रचार रॅली ; ठिकठिकाणी जंगी स्वागत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 11, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
किशोर आप्पांची गुढे येथे झंजावाती प्रचार रॅली ; ठिकठिकाणी जंगी स्वागत

भडगाव, (प्रतिनिधी) : पाचोरा-भडगाव मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज झंझावाती प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत गुढ्यातील तरूणांसह अबालवृध्द सहभागी होत किशोर पाटलांच्या विजयाची मोट बांधली. तसेच ठीक ठिकाणी रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

गुढे येथे सकाळी नऊ वाजता रॅलीला सुरवात झाली. बस स्थानकापासून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादनाने सुरुवात झाली. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ही अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संत सावता महाराज मंदिर, भवानी मंदिर, संत नरहरी चौक, संत सेना महाराज मंदिर आदि भागात ही रॅली काढण्यात आली. रॅलीला गुढेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले. तर तरूणासंह वृध्दांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देत विजयाची ग्वाही दिली.

यावेळी जिल्हा परीषदेचे विकास पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील, बाजार समितीचे उपसभापती पी.ए.पाटील, पथराडचे भाऊसाहेब पाटील, कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, युवराज पाटील, कोठलीचे समाधान पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, उपाध्यक्ष देविदास माळी, कृउबाचे माजी उपसभापती विश्वास पाटील, गुढ्याचे सुमित पाटील, राहूल पाटील, आबा फौजी, प्रविण पाटील, प्रकाश हीरे, भगवान पाटील, शिंदिचे योगेश पाटील, गुलाब पाटील, पाढंरथ चे नारायण पाटील, भाऊसाहेब पाटील, वसंत पाटील, पिचर्डेचे संजय पाटील, वाड्याचे परशुराम माळी, कनाशीचे अरूण पाटील, रविंद्र महाजन, बंटी राजपूत, भानुदास महाजन, माधवराव पाटील, अनिल महाजन आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

वाड्यात किशोर आप्पांचे जंगी स्वागत..
दरम्यान काल वाडे (ता.भडगाव) येथे प्रचार रॅली काढण्यात आली. तेथे प्रत्येक घरी आमदार किशोर पाटील यांचे औक्षण करण्यात आले. महीलांनी आप्पांना नारळ देऊन विजयाची खात्री दिली. यावेळी एक महीला म्हटली की, मुख्यमंत्र्यानी आम्हाला महिन्याला दिड हजार रूपये देण्याचा निर्णय घेऊन खर्याअर्थाने महीलांचा सन्मान केला आहे. त्यामुळे महीलांही मुख्यमंत्र्याचे पर्यायाने तुम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून तुमच्या पाठीशी राहतील. तुमचा विजय पक्का असल्याचे मत मांडले.


Tags: #political
Next Post
ईश्वरकॉलनीत दिवाळी, आ.राजूमामा भोळेंचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत

ईश्वरकॉलनीत दिवाळी, आ.राजूमामा भोळेंचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group