• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या.. – धनंजय चौधरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 11, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या.. – धनंजय चौधरी

रावेर, (प्रतिनिधी) : रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात आता प्रचाराची रणधुमाळी जल्लोषात सुरु झाली असून, प्रचार फेऱ्यांनीही वेग घेतला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांनी आज (दि.१०) तामसवाडी, बोरखेडा प्र. रावेर, शिंदखेडा, मुंजलवाडी, सावखेडा बु., सावखेडा खु., कळमोदा या भागात प्रचार फेरी काढत ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून मुंजलवाडी, ते कुसुंबा रस्ता, मुंजलवाडी ते उतखेडा फाटा रस्ता, सावखेडा लोहारा रस्ता डांबरीकरण, बसस्टँड, सावखेडा बु. खु. कळमोदा फैजपूर रोडवर पूल बांधकाम करणे, गावाला जोडणाऱ्या पुलाला पण प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना व अंतर्गत रस्ते, काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक आदी मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत. पुढे ते म्हणाले की, रावेर – यावल परिसरात औद्योगिक विकास करुन इथल्या तरुणांना रोजगार मिळावा, यातून त्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून आशिर्वाद द्यावा.

या प्रचार फेरीत रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, रावेर शहर माजी नगराध्यक्ष हरिष गणवाणी, गोटू शेठ, योगेश पाटील, दिलरुबाब इकबालखा तडवी, राहुल जिजाबराव पाटील, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष दीपक महाजन, निळकंठ चौधरी, राजूदादा सवर्णे, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवराज महाजन, पुंडलिक पाटील, अनिल पाटील, मैत्रिल पाटील, चेतन पाटील, योगेश पाटील, नितीन पाटील, गणेश पाटील, अमोल शेंनगे, सोपान साहेबराव पाटील, सुधाकर पाटील, संतोष पाटील, गणेश बोरनारे, संतोष पाटील, प्रमोद पाटील, ईश्वर पाटील, किरण पाटील, प्रतीक पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
मतदारांनी रोहिणी खडसेंना दिला विजयी भव चा आशिर्वाद

मतदारांनी रोहिणी खडसेंना दिला विजयी भव चा आशिर्वाद

ताज्या बातम्या

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव जिल्हा

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
जळगाव जिल्हा

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 15, 2026
जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’
मनोरंजन

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

July 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add