• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कजगावकरांनी दिला आ. किशोर पाटील यांना विजयाची हॅटट्रिकचा विश्वास

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 7, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
कजगावकरांनी दिला आ. किशोर पाटील यांना विजयाची हॅटट्रिकचा विश्वास

भडगाव, (प्रतिनिधी) : कजगाव येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज गुरूवारी रॅली काढण्यात आली. रॅलीतुन कजगावकरांनी आ.किशोर पाटील यांना विजयाची हॅटट्रिकचा विश्वास दिला. आ. किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज सकाळी साडे वाजता कजगाव बस स्थानकापासून रॅलीला सुरवात करण्यात आली. पुढे सावता महाराज चौक, पंचशील नगर, भास्कर नगर, भीम नगर, लाल चौक, स्टेशन रोड, विठ्ठल मंदिर, वाकडे गल्ली, शंकर नगर, पाचपावली नगर, जिन एरिया, जुने गाव परीसरात रॅली काढण्यात आली.

यावेळी जिल्हा परीषदेचे विकास पाटील, कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, युवराज पाटील, कोठलीचे समाधान पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, उपाध्यक्ष देविदास माळी, कृउबाचे माजी उपसभापती विश्वास पाटील, कृउबाचे उपसभापती पी.ए.पाटील, वाड्याचे परशुराम माळी, कनाशीचे अरूण पाटील, रविंद्र महाजन, बंटी राजपूत, भानुदास महाजन, माधवराव पाटील, अनिल महाजन आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.

कजगावकरांचा विजयाचा संकल्प !
कजगावात आज आमदार किशोर पाटील यांच्या प्रचार रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कजगावकरांनी आमदार किशोरआप्पा पाटील यांना विजयाचा विश्वास देत तुमच्या विकास कामांमुळे विजयाचा संकल्प केल्याचे सांगतीले. ठीकठीकाणी महीलांनी आमदारांचे औक्षण केले. तर लाडकी बहीणीं योजनेची आठवण करून देत आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.

Tags: #pachora#political
Next Post
मनसेचे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांनी शहरातील डॉक्टरांशी साधला संवाद

मनसेचे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांनी शहरातील डॉक्टरांशी साधला संवाद

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add