• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ.मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरात नागरिकांची साधला संवाद

नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर विकास शक्य झाला आहे, याचा मला अभिमान.. - आ.मंगेश चव्हाण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 7, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आ.मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरात नागरिकांची साधला संवाद

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : येथील विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. मंगेश रमेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरात विविध ठिकाणी प्रचार करून नागरिकांशी संवाद साधला. विकासकामांसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहा असे आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे.

माझ्या कार्यकाळात चाळीसगाव शहराच्या विकासासाठी अत्यंत तळमळीने काम केले आहे. रस्त्यांचे मजबुतीकरण, पाणीपुरवठ्याच्या योजना, समाजहितासाठी सार्वजनिक स्थळांची उभारणी अशा विविध कामांतून शहराच्या विकासाचे नवे अध्याय लिहिले आहेत. नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर हा बदल शक्य झाला आहे, याचा मला अभिमान आहे. या निवडणुकीत पुन्हा आपल्या प्रेम आणि विश्वासावर उभा आहे, असे प्रतिपादन आ. मंगेश चव्हाण यांनी केले.

चाळीसगाव शहरातील संत संताजी जगनाडे महाराज चौक, सदानंद हॉटेल, संताजी पॉईंट,साई कृपा चौक, छोटी गुजरी, आदर्श मित्र मंडळ, वसंत चक्की, भीम नगर, मेहतर कॉलनी, हरिओम नगर, मारुती मंदिर चौधरी वाडा.गोपाळपुरा, पंचम ऑफिस, शिवनेरी हॉटेल (पाठीमागचा भाग ), कोळी वाडा, उर्दू बालवाडी, इस्लामपुरा, दत्त मंदिर चौक, प्रभात गल्ली या भागातील नागरिकांशी संवाद साधत आ. चव्हाण यांनी, मला पुन्हा संधी देण्याची विनंती केली.

 


 

Tags: #politicalchalisgaon
Next Post
‘अब की बार, राजूमामाच आमदार’ रांगोळीतून भगिनींनी दिल्या आ. राजूमामा भोळे यांना विजयासाठी शुभेच्छा

'अब की बार, राजूमामाच आमदार' रांगोळीतून भगिनींनी दिल्या आ. राजूमामा भोळे यांना विजयासाठी शुभेच्छा

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add