• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शितल चिंचोरे यांची शिवसेना जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी निवड

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 3, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
शितल चिंचोरे यांची शिवसेना जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी निवड

जळगाव, (प्रतिनिधी) : म्हसावद येथील सामाजिक कार्यकर्त्या शितल दिपक चिंचोरे यांची शिवसेनेच्या जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. निवड पत्रावर शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, डॉ. मनीषा कायंदे, शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने ही निवड करण्यात आली आहे.

शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या निवडीबद्दल शिवसेनेचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, रावसाहेब पाटील, वासुदेव पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिताताई कोल्हे-माळी, यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags: #political
Next Post
सुप्रीम कॉलनीतील शेकडो तरुणांचा भाजपात प्रवेश

सुप्रीम कॉलनीतील शेकडो तरुणांचा भाजपात प्रवेश

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add