• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सुप्रीम कॉलनीतील शेकडो तरुणांचा भाजपात प्रवेश

आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 3, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
सुप्रीम कॉलनीतील शेकडो तरुणांचा भाजपात प्रवेश

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आ.राजूमामा भोळे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील सुप्रीम कॉलनी येथील वार्ड क्रमांक १९, मंडळ क्रमांक ३ मधील शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी आ. भोळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आगामी काळात महायुतीचे उमेदवार आ. भोळे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असे या युवकांनी सांगितले.

देशात व राज्यात महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली प्रगतिशील भारत आणि प्रगतिशील महाराष्ट्र निर्माण होत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक तरुण व नागरिक हे पक्षात प्रवेश करीत आहे. त्यानुसार शहरातील वार्ड क्रमांक १९ येथील सुप्रीम कॉलनीतील १०० पेक्षा अधिक तरुणांनी शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यावेळी आ. भोळे यांनी पक्षाचा गमछा गळ्यात टाकून तरुणांचे स्वागत केले. प्रसंगी लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, दीपक सूर्यवंशी, विठ्ठल पाटील, सुनील सरोदे, विजय वानखेडे, प्रदीप बोरोटे, किसन मराठे, लखन वंजारी, प्रकाश वंजारी आदी उपस्थित होते. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये विविध समाजाच्या तरुणांचा समावेश होता.

Tags: #political
Next Post
महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या एरंडोल तालुक्यातील विविध गावात भेटी

महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या एरंडोल तालुक्यातील विविध गावात भेटी

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add