• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. किशोर पाटीलांचा भडगावात प्रचार शुभारंभ ; रॅलीत जनतेचे घेतले आशिर्वाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 29, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आ. किशोर पाटीलांचा भडगावात प्रचार शुभारंभ ; रॅलीत जनतेचे घेतले आशिर्वाद

भडगाव, (प्रतिनिधी) : भडगावात महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर पाटील यांनी बाजार चौकातील श्रीराम मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. तर शहरात रॅली काढून जनतेचे आशिर्वाद घेतले. रॅलीला भडगावकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

महायुतीचे उमेदवार किशोर पाटील सोमवारी भडगाव शहरातील बाजार चौकातील श्रीराम मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. याठिकाणी शहरातील शिवसेना, भाजप, राष्टवादी काॅग्रेंस व रिपाईच्या कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी आमदार किशोर पाटील यांच्या विजयाचा संकल्प करत शहरात रॅली काढली. रॅली बाजार चौकापासून रथ मार्गाने काढण्यात आली. घोषणांनी परीसर दणाणून गेला होता. उमेदवार किशोर आप्पा पाटील यांचे अनेक ठीकाणी औक्षण करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे भडगाव शहर प्रचार प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, तालुकाप्रमुख संजय पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र महाजन, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, भाजपचे शैलेश पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, अतुल पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख लखीचंद पाटील, शहरप्रमुख आबा चौधरी, बबलू देवरे,डाॅ.प्रमोद पाटील, बापु पाटील, युवासेनेचे दुर्गेश वाघ, इमरान अली सय्यद, डाॅ.वासिम मिर्झा, जगन भोई, संतोष महाजन, नितीन महाजन, अतुल परदेशी, निलेश पाटील, देविदास अहिरे, गोंडगावचे सरपंच राहुल पाटील, बाजार समीतीचे उपसभापती पी.ए.पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
रोटरी वेस्टच्या सदस्यांची शहिदांच्या परिवारासोबत दिवाळी

रोटरी वेस्टच्या सदस्यांची शहिदांच्या परिवारासोबत दिवाळी

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group