• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रोटरी वेस्टच्या सदस्यांची शहिदांच्या परिवारासोबत दिवाळी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 29, 2024
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
रोटरी वेस्टच्या सदस्यांची शहिदांच्या परिवारासोबत दिवाळी

जळगाव, (प्रतिनिधी) : आपण सुरक्षितपणे सुखाची दिवाळी साजरी करत असताना, देशाच्या रक्षणार्थ छातीवर गोळी झेलत बलिदान देणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या परिवारासोबत रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या सदस्यांनी दिवाळीचा आनंद साजरा केला. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या या भावस्पर्शी कार्यक्रमास लेफ्टनंट कर्नल अश्विन वैद्य, आर्या फाउंडेशनचे डॉ.धर्मेंद्र पाटील, रोटरीचे डीजीएन डॉ. राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तर व्यासपीठावर अध्यक्ष विनीत जोशी, प्रकल्प सचिव तुषार तोतला, प्रशासकीय सचिव भद्रेश शाह, प्रकल्प प्रमुख महेश कापुरे उपस्थित होते.

या कार्यक्रमात शहीद सैनिकांच्या वीर माता, वीर पत्नी व वीर पिता यांचा दिवाळी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शहिदांच्या वीरमाता पत्नी यांनी मान्यवरांसह रोटरी वेस्टच्या पदाधिकाऱ्यांना औक्षण करून भाऊबीज साजरी केली. सैनिकांना सरावा दरम्यानच राष्ट्र सर्व प्रथम हे शिकवले जाते. सैनिक कुटुंबीयांच्या पाठिंब्याशिवाय देशकार्य करू शकत नाही. त्यामुळे सैनिकांचे बलिदान व त्यांच्या कुटुंबीयांचे योगदान याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. जळगावकर नागरिक सकारात्मक असून, रोटरी वेस्टच्या या उपक्रमामुळे ते संवेदनशील असल्याचेही दिसून आले असे प्रतिपादन लेफ्टनंट कर्नल आश्विन वैद्य यांनी केले.

डीजीएन डॉ.राजेश पाटील यांनी रोटरीची माहिती देत मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तुषार तोतला यांनी तर सूत्रसंचालन महेश कापुरे यांनी केले. आभार नितीन रेदासनी यांनी मानले.

Next Post
टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

ताज्या बातम्या

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव जिल्हा

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
जळगाव जिल्हा

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 15, 2026
जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’
मनोरंजन

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

July 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add