• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी घसरली : अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 24, 2024
in जळगाव जिल्हा
0
दुचाकी घसरली : अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव तालुक्यातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : नियंत्रण सुटल्याने दुचाकीवरून घसरून पडून गंभीररित्या जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवार दि. १५ रोजी किनोद जवळ शेती संघाच्या पेट्रोल पंपाजवळ घडली होती.

कैलास रंगला बारेला (वय ३० मुळ रा. रावण्या माल म.प्र. ह.मु. पाळधी ता. धरणगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी रविवार दिनांक २० रोजी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मयत हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पाळधी येथे कुटुंबासह वास्तव्य करीत होता. मंगळवारी कैलास बारेला हा दुचाकी (क्रमांक एमएच १९ ईजे ४७९२) ने जळगाव येथुन किनोद गावी जात होता. पंपाजवळ धावत्या दुचाकीवरुन तोल गेल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. तपास पोहेकॉ बापू पाटील हे करीत आहेत.

Tags: accident
Next Post
नाकाबंदीत सुमारे २ कोटींची रोकड जप्त

नाकाबंदीत सुमारे २ कोटींची रोकड जप्त

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group