• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्काराने सन्मान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 22, 2024
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्काराने सन्मान

जळगाव दि. २१ (प्रतिनिधी) : अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत चे अधिवेशन जळगाव येथे नुकतेच संपन्न झाले. दरम्यान जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांना राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख, विजय मोहरीर, ॲड.भारती अग्रवाल, निर्मला देशमुख, विद्या राजपूत, प्रतिभा सूर्यवंशी, मकसुद बोहरी, महेश कोठवदे, स्मिता चंद्रात्रे, बाळकृष्ण वाणी, सुभाष पाटील, संजय रतन पाटील, ॲड निलेश सूर्यवंशी, उदय पवार आदी मान्यवरांचे उपस्थितीत जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांचे हस्ते स्मृती चिन्ह, मानपत्र व सुवर्ण महोत्सवी ग्राहक बिंदू श्री क्षेत्र ओझर प्रकाशित स्मरणिका प्रदान करीत गौरवण्यात आले.

जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जैन उद्योग समूह व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नावाने उभारण्यात आलेले गांधी तीर्थ, म्युझियम, माझे जीवनच माझा संदेश आहे हे सांगणारा महात्मा गांधी यांचे भव्य शिल्परुपी पुतळा म्हणजे गांधी विचारांचे जागतिक स्थरावर दैदिपवान कीर्ती क्षेत्र विद्यापीठ असल्याचे विचार करीत अशोक जैन यांनी तिर्थसवरुप भवरलाल जैन यांचे वारसा जपत सामान्य शेतकरी यांच्या जीवनमानात परिवर्तन आणले. अशा कर्मविर अशोक जैन यांना राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कार वितरण होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

अशोक जैन यांनी आपले भावपूर्ण कृतज्ञाभाव व्यक्त करीत सातत्यपूर्ण कार्य करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची प्रगतीचा आलेख उंचावणारा असून ग्राहक तिर्थ बिंदुनाना माधव जोशी यांचे शोषण मुक्त समाज निर्मितीचे स्वप्न येणाऱ्या ५० वर्षात अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने पूर्णत्वास येऊन साकार करावे असे आवाहन केले आहे. तसेच श्री राम जन्म भूमी अयोध्या येथे गुरुमाऊली मोरे दादा यांचा सहवास लाभल्याचा उल्लेख करीत भूमिपुत्र रामलला विशेष अंक उपस्थितांना त्याचे स्वहस्ते सप्रेम भेट म्हणून दिलेत. कार्यक्रमाचे प्रास्तविक ॲड.भारती अग्रवाल यांनी केले

Next Post
भोपाळ येथुन संशयित चोरट्यास अटक

भोपाळ येथुन संशयित चोरट्यास अटक

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group