• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भोपाळ येथुन संशयित चोरट्यास अटक

एमआयडीसी पोलिसांची कामगीरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 22, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भोपाळ येथुन संशयित चोरट्यास अटक

जळगाव, दि.२१ (प्रतिनिधी) : खड़ी बनविण्याचे मशीन व मिटर चोरी करणारा संशयित आरोपी यास भोपाळ येथुन एमआयडीसी पोलीस स्टेशनने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस कोठडी मिळाली आहे.

एम.आय.डी.सी पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी एक पोलीस पथक तयार केले होते. त्यात पो. हे. कॉ रामकृष्ण पाटील, पो. काँ योगेश घुगे, पो. काँ ललीत नारखेडे अशांची नेमणुक करुन तपासासंबंधी भोपाळ येथे रवाना केले होते. दरम्यान पथकाने संशयित आरोपी गोलु बाबुलाल राजपुत (वय २७, रा. उसल्ली खुर्द ता. आरोन जि.गुना राज्य मध्य प्रदेश) यास त्याचे गावापासुन ५० कि.मी लांब रामपुर येथे शिताफीने ताब्यात घेतले आहे.

संशयित आरोपी यास कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसाचा पो. कस्टडी रिमांड मिळाला होता. त्याच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल ४५ हजार रुपयाचे मशीन व ९ हजार रु. कि. चे प्रिन्टर मशीन असा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पुढील तपास पो.हे. काँ रामकृष्ण पाटील करीत आहे.

Tags: Crime
Next Post
डिप्लोमाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

डिप्लोमाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add