• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डिप्लोमाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 22, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
डिप्लोमाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी) : अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाने घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली. दरम्यान तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हर्षल सुधाकर सोनवणे (वय १९, रा. दादावाडी) असे मयत तरुणाचे नाव असून हर्षल हा दादावाडी परिसरात मामांकडे वास्तव्यास होता. त्याची आई शिक्षिका असून वडील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. हर्षल हा अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. सोमवारी तो घरी एकटाच असताना त्याने वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन गळफास घेतला. ही घटना शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या लक्षात येताच त्याने हर्षलला खासगी रुग्णालयात दाखल केले.

तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. त्यानंतर हर्षलचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. कुटुंबीयांना घटनेची माहिती कळताच त्यांनी रुग्णालयात येऊन आक्रोश केला. दरम्यान उच्च शिक्षण घेत असलेल्या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या शालेय मित्रांसह समाज मन हळहळले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
शेतातील बांधावर गांजाची लागवड ; मुद्देमालासह एकाला अटक

शेतातील बांधावर गांजाची लागवड ; मुद्देमालासह एकाला अटक

ताज्या बातम्या

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add