• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्ड चे झाले प्रकाशन

स्वातंत्र्यानंतर जेवढे विकास कामे झाले नसतील, तेवढे शिंदे सरकारच्या कार्यकाळात झाले.. - आ. चिमणराव पाटील

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 22, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्ड चे झाले प्रकाशन

पारोळा, (प्रतिनिधी) : महायुती सरकारच्या यशस्वी कार्याची ओळख करून देण्यासाठी आणि नागरिकांशी जोडण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी पारोळा येथे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पारोळ्यासह जिल्ह्यात केलेल्या प्रगतीची आणि राज्याच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या महत्वपूर्ण योजनांची यावेळी आ.चिमणराव पाटील यांनी माहिती दिली.

VIDEO

दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी महायुतीचे रिपोर्ट कार्ड प्रकाशन करण्यात आले. राज्यामध्ये तसेच वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये महायुतीने केलेल्या कामांच्या लेखाजोखा रिपोर्ट कार्ड मध्ये मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर अडीच वर्षातील महायुती सरकारने केलेज्या कामांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी आ. चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांच्यासह पदाधिकाऱी उपस्थित होते.

या रिपोर्ट कार्डचा आज जळगावच्या पारोळा येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांच्या सहपदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या रिपोर्ट कार्ड प्रकाशन करण्यात आले.

Tags: #jalgaon #maharashtra#politicalparola
Next Post
अल्कोहोलिक ॲनॉनिमसचा जनजागृती कार्यक्रमाचे जळगावात आयोजन

अल्कोहोलिक ॲनॉनिमसचा जनजागृती कार्यक्रमाचे जळगावात आयोजन

ताज्या बातम्या

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!
खान्देश

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!

October 25, 2025
जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले

October 25, 2025
पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!
खान्देश

पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

October 25, 2025
बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड
खान्देश

बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड

October 24, 2025
“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध
खान्देश

“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

October 23, 2025
आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत
खान्देश

आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत

October 23, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group