• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गरबा खेळताना तरूणाचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 4, 2024
in जळगाव जिल्हा
0
गरबा खेळताना तरूणाचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा येथील घटना

गरबा खेळताना तरूणाचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा येथील घटना

पाचोरा, (प्रतिनिधी) : शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदीराजवळील नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रमात दांडीया खेळत असताना एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी दि. ३ रोजी रात्री घडली आहे. विशेष म्हणजे तो “दांडिया किंग” म्हणून मानकरी ठरत होता.

लखन प्रेमलाल वाधवानी (वय २६, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. लखन हा एकुलता एक मुलगा होता आणि घरातील कर्ता होता.(केपी) चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंपवर कामाला होता. गुरुवारी रात्री शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदीराजवळ नवरात्रोत्सवानिमित्त दांडीया खेळण्याचा कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रमात लखन वाधवानी हा दांडिया खेळत असतांनाच त्याची अचानक प्रकृती खराब झाली. नागरिकांनी त्याला तात्काळ विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले.

यावेळी डॉ. भुषण मगर यांच्यासह वैद्यकीय टिमने तपासणी करून त्याला मयत घोषित केले.(केपी) कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी देखील रुग्णालयात जाऊन तात्काळ भेट देऊन वाधवानी परिवाराचे सांत्वन केले. लखन वाधवानी हा दांडीयाप्रेमी म्हणून प्रसिद्ध होता. दरवर्षी “दांडीया किंग”चा मानकरी ठरत होता. त्याच्या परीवाराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.

Next Post
११ गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार सल्ल्या नागपूर कारागृहात स्थानबद्ध

११ गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार सल्ल्या नागपूर कारागृहात स्थानबद्ध

ताज्या बातम्या

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add