• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ; मुद्देमाल जप्त

एलसीबीची जळगावात कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 3, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दुचाकी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ; मुद्देमाल जप्त

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दुचाकी व मोबाईल चोरणारी टोळी गजाआड केली असून दोन जणांना जेरबंद केले आहे. त्यांनी जळगाव शहरात गुन्हे केले असल्याचे कबूल केले आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जळगांव शहरात दुचाकी चोरणारे याचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस अधिक्षक माहेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांनी स्थनिक गुन्हे शाखेस सुचना दिल्या. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथक तयार केले होते. सदर पथकातील पो.उपनिरी. दत्तात्रय पोटे, सफौ रवि नरवाडे, सफौ संजय हिवरकर, पोहेकॉ संघपाल तायडे, पोहेकॉ मुरलीधर धनगर, पोहेकॉ हरीलाल पाटील, पो.ना.प्रविण भालेराव याना दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. (केपी)त्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगांव शहरात शोएब अफजलखान पठाण (वय २३, रा. खूबचंद साहित्या कॉमप्लेक्स् , हुडको पिंप्राळा ता.जि. जळगांव) व शेख आवेश शेख मोहम्मद (वय २१ रा. आझाद नगर, पिंप्राळा हुडको) हे मोटार सायकल चोरी करीत असल्याबाबत माहिती मिळाली.

त्याचा शोध घेत असताना पिंप्राळा हुडको भागात ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्हेचे अनषंगाने चौकशी केली असता त्यानी गुन्हाची कबुली दिली. शोएब अफजलखान पठाण याने जळगांव शहारात कोर्ट चौकातुन जुपीटर कंपनीची मोटार सायकल तसेच सुभाष चौक जळगांव येथुन एच.एफ. डिलक्स कंपनीची मोटार सायकल तसेच मेहरूण चौकातील बजाज कंपनीची प्लॉटीना मोटार सायकल तसेच खोटेनगर भागातुन एका घरातुन दिवसा सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचा मोबाईल चोरी केलीबाबत कबुली दिली आहे. (केपी) चोरी केलेली २ दुचाकी व मोबाईल शेख आवेश याला विक्री केले बाबत कबुली दिली आहे. एक मोटार सायकल अल्तमेश शे. सलीम (रा. पिप्राळा हुडको) याला विक्री केले बाबत तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे २ मोटार सायकल व १ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; घटस्थापनेची तयारी करताना घडली घटना

विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; घटस्थापनेची तयारी करताना घडली घटना

ताज्या बातम्या

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन
खान्देश

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन

October 28, 2025
सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
जळगाव जिल्हा

सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

October 28, 2025
स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी
जळगाव जिल्हा

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

October 28, 2025
जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक
क्रिडा

जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक

October 28, 2025
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास
खान्देश

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास

October 28, 2025
हद्दपार गुन्हेगार, साथीदार गावठी कट्टा व कोयत्यासह जेरबंद!
खान्देश

हद्दपार गुन्हेगार, साथीदार गावठी कट्टा व कोयत्यासह जेरबंद!

October 27, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group