• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; घटस्थापनेची तयारी करताना घडली घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 3, 2024
in जळगाव जिल्हा
0
विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; घटस्थापनेची तयारी करताना घडली घटना

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील गरताड येथील केतन समाधान पाटील या १९ वर्षीय युवकास घटस्थापनेची तयारी करताना विजेचा जबर धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक २ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. ही माहिती मिळताच गरताड ग्रामस्थांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

चोपडा येथील फार्मसी महाविद्यालयात शिकत असलेला गरताड येथील १९ वर्षीय केतन समाधान पाटील हा २ रोजी दुर्गा देवीच्या घटस्थापनेची तयारी करत होता. या वेळी त्यास विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

मयत केतन पाटील याला तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मयत घोषित केले. केतन पाटील हा समाधान मधुकर पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेमुळे गरताड गावात शोककळा पसरली आहे.

Next Post
राजेशसिंह चंदेल चाळीसगावच्या डीवायएसपी पदी

राजेशसिंह चंदेल चाळीसगावच्या डीवायएसपी पदी

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद
खान्देश

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

August 16, 2026
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
Uncategorized

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात
क्रिडा

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

August 16, 2026
गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!
खान्देश

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

August 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add