• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोरट्यांनी इन्व्हर्टर, शेगडी यासह सुमारे २३ हजारांचे साहित्य कंपनीतून लांबविले

भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 1, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
चोरट्यांनी इन्व्हर्टर, शेगडी यासह सुमारे २३ हजारांचे साहित्य कंपनीतून लांबविले

भुसावळ, (प्रतिनिधी) : तालुक्यातील किन्ही येथे एमआयडीसीतील एका कंपनीतून चोरट्यांनी इन्व्हर्टर, शेगडी यासह सुमारे २३ हजारांचे साहित्य लांबविले. ही घटना नुकतीच घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक उत्तमचंद अग्रवाल (३९, सतलज अपार्टमेंट, गडकरी नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, किन्ही एमआयडीसीतील प्लॉट नंबर सी.११ चे कुलूप तोडून चोरट्याने १२ हजार रुपये किमतीचा इन्व्हर्टर, शेगडी, बांधकाम साहित्य, शिलाई मशीन व पत्र्याचा कुलर असा एकूण सुमारे २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभान तडवी करीत आहेत.

मलबार गोल्ड अँड डायमंड आता आपल्या जळगाव शहरांमध्ये.. 👇

Next Post
आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात

आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add