• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महायुती सरकारमध्ये महिलांच्या सक्षमीकरणाला महत्व.. – आ.राजुमामा भोळे

शहरात "लाडक्या बहिणींचा देवाभाऊ" महिला मेळावा उत्साहात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 25, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
महायुती सरकारमध्ये महिलांच्या सक्षमीकरणाला महत्व.. – आ.राजुमामा भोळे

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” महिला मेळावे विविध ठिकाणी व मंडळात घेण्यात आले. खासदार स्मिता वाघ, आमदार राजुमामा भोळे यांचेसह विविध मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

मंडळ क्रमांक १ मध्ये मेळाव्यात उपस्थित महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, माजी नगरसेविका भारती सोनवणे, रेखा वर्मा, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, यामिनी सोनवणे, संजय शिंपी, उदय भालेराव, दिपक सूर्यवंशी, राजू मराठे, नितीन इंगळे, चित्रा मालपाणी यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी मार्गदर्शन केले. महिला सबलीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कौतुकास्पद निर्णय घेण्यात येत आहेत. तर राज्यातही महायुतीच्या सरकारमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न व कृती सुरु असल्याचे आ. भोळे म्हणाले.

मंडळ क्रमांक ८ मध्येदेखील “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी संगितखुर्ची, हंडीफोड, प्रश्न मंजुषा असे वेगवेगळे खेळ खेळण्यात आले. प्रसंगी खासदार स्मिता वाघ, महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, सदाशिवराव ढेकळे, राजेन्द्र घुगे पाटील, जितेन्द्र मराठे, विशाल त्रिपाठी, महादू सोनवणे, विजय वानखेडे, ज्योती बर्गे, नितीन इंगळे, दीपक बाविस्कर, विनोद मराठे व मंडळातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण होण्याचे प्रमाण आता भाजप सरकारच्या काळात वेगाने वाढत आहे. सरकारने आणलेल्या योजनांचा महिलांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले. तर खा. स्मिता वाघ यांनीही मनोगतातून महिलांना मार्गदर्शन केले.

Tags: #BJP4महाराष्ट्र#mlaRajumama
Next Post
मंगळगृह मंदिराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयाच्या आराखड्यास मंजुरी

मंगळगृह मंदिराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयाच्या आराखड्यास मंजुरी

ताज्या बातम्या

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’
जळगाव जिल्हा

विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’

March 9, 2026
गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा
जळगाव जिल्हा

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

March 9, 2026
महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group