• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मंगळगृह मंदिराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयाच्या आराखड्यास मंजुरी

शेगाव मंदिराच्या धर्तीवर विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 25, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
मंगळगृह मंदिराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयाच्या आराखड्यास मंजुरी

जळगाव, दि.२५ : अंमळनेर येथील मंगळगृह मंदिराच्या विकासासाठी शिखर समितीने २५ कोटी रूपयाच्या आराखड्यास मान्यता दिली असून शेगाव मंदिराच्या धर्तीवर विकास करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दि. २४ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक संपन्न झाली.

या बैठकीत अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर विकासाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खा. स्मिता वाघ,आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. समाधान अवताडे, आ. सरोज अहिरे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आदींसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातील एकमेव अशा मंगळ ग्रह मंदिराचा विकास शेगावच्या पाश्वभूमीवर विकास आराखडा करावा व हे काम करण्यासाठी अनुभवी वास्तुविशारदची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या व या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी असे सूचित केले. या कामासाठी तात्काळ शासन निर्णय काढून इ-निविदा करण्याबाबत निर्देश दिले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी या शिखर समिती समोर मंगळगृह मंदिराच्या आराखड्याचे सादरीकरण ठेवले होते.

Tags: #mangalgrahmandirAmalner
Next Post
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुशताक अली पंच

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुशताक अली पंच

ताज्या बातम्या

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना

April 14, 2026
महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!
जळगाव जिल्हा

महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

April 14, 2026
जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हे

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना
गुन्हे

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!
जळगाव जिल्हा

आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!

April 13, 2026
‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती
जळगाव जिल्हा

‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती

April 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group