• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या पहिल्या टप्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 9, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या पहिल्या टप्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरीकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. वय वर्षे ६० किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना या योजनेतील पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे.

सदर योजनेअंतर्गत जळगाव जिल्हयासाठी एक हजार लाभार्थ्यांचे उदिष्ट देण्यात आले आहे. पहिल्या टप्पासाठो श्रीराम मंदिर, अयोध्या हे स्थळ निश्चीत करण्यात आलेले आहे. या योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत किवा सहायक आयुक्त, समाज, कल्याण, कार्यालय पत्ता- डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव येथे सादर करावेत.

सदर योजने अंतर्गत पहिल्या टप्यासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत ही १३ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे. योजनेसाठीचे अर्ज गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व सहायक आयुक्त कार्यालयात उपलब्ध आहेत. उदिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत ६० वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरीकांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Next Post
श्री समर्थ गणेश मित्र मंडाळातर्फे रक्तदान शिबिर

श्री समर्थ गणेश मित्र मंडाळातर्फे रक्तदान शिबिर

ताज्या बातम्या

धडक कारवाई! चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अवघ्या २ तासांत ठोकल्या बेड्या
गुन्हे

धडक कारवाई! चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अवघ्या २ तासांत ठोकल्या बेड्या

June 12, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश
शैक्षणिक

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश

June 12, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
आरोग्य

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 12, 2026
मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या ४८ तासांत गजाआड; पारोळा पोलिसांची कारवाई
गुन्हे

मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या ४८ तासांत गजाआड; पारोळा पोलिसांची कारवाई

June 12, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावर अत्याधुनिक ‘लेझर’ उपचार; महात्मा फुले व आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत सेवा!
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावर अत्याधुनिक ‘लेझर’ उपचार; महात्मा फुले व आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत सेवा!

June 12, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group