• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कांग नदीत पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 3, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कांग नदीत पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

जामनेर शहरातील दुर्दैवी घटना

जामनेर (प्रतिनिधी ) : तालुक्यातील खादगाव येथून जामनेर येथे ललवणी शाळेजवळ क्लाससाठी जाणार्या एका १८ वर्षीय विद्यार्थिनीचा पुलावर तोल गेल्याने ती कांग नदीपात्रात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर (वय १८) असे मृत मुलीचे नाव आहे.

पूनम हि आज सकाळी क्लासला जाण्यासाठी निघाली असता कांग नदीच्या पुलावरून जात असतांना शेजारून वाहने ये जा करत होती. पूनम ही पुलाच्या किनाऱ्याने जात होती. त्यावेळी तिचे लक्ष पाण्याच्या प्रवाहाकडे गेले असता तिला चक्कर आल्याने ती पुलावरून नदी पात्रात पडून वाहून गेली असे प्रत्यक्षदर्शी व्यक्तींकडून माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटना स्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरु केली व अवघ्या तीन तासात मुलीचा मृतदेह खादगाव जवळील नदीपात्रात काटेरी झुडपाजवळ अडकलेला आढळून आला. मयत पूनम बाविस्कर हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. मुलीचे आई वडील हे गरीब कुटुंबातील असून मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस ठाण्यात घटना नोंद करण्याचे काम सुरु होते.

Tags: CrimeJamnermrutyu
Next Post
३० लाखांसाठी वृद्ध महिलेचा खून ; दोघांना अटक

३० लाखांसाठी वृद्ध महिलेचा खून ; दोघांना अटक

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group