• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

३० लाखांसाठी वृद्ध महिलेचा खून ; दोघांना अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 3, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
३० लाखांसाठी वृद्ध महिलेचा खून ; दोघांना अटक

जळगाव (प्रतिनिधी ) : वृद्ध महिलेकडे ३० लाख रूपये असल्याची माहिती मिळाल्याने दोन जणांनी कट शिजवून तिचा खून करून तिच्या मृतदेहाचा विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. सेवानिवृत्त परिचारिका स्नेहलता संजय चुंबळे वय ६०, रा. धनश्री नगर खोटे नगर जळगाव असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहेत.

याबाबत समीर संजय देशमुख वय 28 रा. धनश्री नगर खोटे नगर, जळगाव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातील धनश्री नगरात स्नेहलता चुंबळे या वृद्ध महिला वास्तव्याला होत्या. दरम्यान त्यांच्याकडे ३० लाख रुपये असल्याची माहिती जिजाबराव अभिमन्यू पाटील आणि विजय रंगनाथ निकम दोन्ही रा. अमळनेर यांना‍ मिळाल्याने दोघांनी कट कारस्थान रचून वृध्द महिलेजवळील ३० लाख रूपये मिळावे या लालसापोटी त्यांनी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वृध्द महिलेसोबत घातपात करून जीवेठार मारून त्यांच्या प्रेताची कुठेतरी विल्हेवाट लावण्यात आले आहे. अशी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशियित जिजाबराव पाटील आणि विजय निकम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा हे करीत आहे.


 

Tags: CrimeJalgaonmurder
Next Post
जळगावात बंद घरातून गॅस सिलेंडर लांबवीले

जळगावात बंद घरातून गॅस सिलेंडर लांबवीले

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add