• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आजपासून सुरू

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 22, 2024
in जळगाव जिल्हा, मनोरंजन, सामाजिक
0
‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आजपासून सुरू

जळगाव (प्रतिनिधी) : आपल्या जळगाव शहरात प्रथमच सुरू झालेला ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आज दि. २२ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगणार आहे. त्यासाठी शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला असून एकूण ११ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जळगावकर रसिकांनी महोत्सवात सहभागी होऊन कलाकारांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजक आ. सुरेश भोळे तथा राजूमामा व भरारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केले आहे.

जळगावचं नाव सांस्कृतिक गाव व्हावं यासाठी अनेक संस्था, व्यक्ती सातत्याने प्रयत्नरत आहेत. शहराच्या सांस्कृतिक वाटचालीत मोलाचा हातभार लागावा यासाठी बालवयातच आपल्या संस्कृतीची, लोकपरंपरांची आणि लोककलांची ओळख विद्यार्थी – विद्यार्थिनींना व्हावी, त्यांच्या जडणघडणीला विविध कलांचा आयाम लाभून उद्याचा जागरुक व सुसंस्कृत नागरिक घडावा, या उद्देशाने दि. २२ ते २५ ऑगस्टदरम्यान या महोत्सवाचे आयोजन आ. राजूमामा भोळे यांच्यावतीने करण्यात आले आहे. ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ चे यंदा पहिलेच वर्ष आहे.

महोत्सवात गुरुवारी दि. २२ ऑगस्ट रोजी पहिल्या दिवशी सकाळी १०. ३० वाजता उदघाटन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यानंतर महोत्सवाला सुरुवात होईल. पहिले रांगोळी व मेहंदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शालेय व खुला गटात समूह गायन स्पर्धा ११ वाजता सुरु होईल. दुपारी १ वाजता एकल नृत्य स्पर्धा तर दुपारी ३ वाजता महिला भजनी मंडळाचा गायन महोत्सव होणार आहे. एकंदर या स्पर्धेत कलाकारांना त्यांची कला सादर करण्यास मोठी संधी उपलब्ध झाली आहे. स्पर्धेचे समन्वयन सचिन महाजन, दिपक महाजन, पंकज बारी हे करीत आहे. जळगावकर रसिकांनी महोत्सवात सहभागी होऊन कलाकारांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजक आ. सुरेश भोळे तथा राजूमामा व भरारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केले आहे.

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दापोरे जि. प. शाळेत वृक्षारोपण

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दापोरे जि. प. शाळेत वृक्षारोपण

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add