• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुण कुढापा मंडळाची नुतन कार्यकारणी निवड

अध्यक्षपदी दीपक मराठे तर उपाध्यक्षपदी निवृत्ती पाटील यांची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 5, 2024
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
तरुण कुढापा मंडळाची नुतन कार्यकारणी निवड

जळगाव | दि. ०५ ऑगस्ट २०२४ | धार्मिक, सामाजिक व सांसकृतिक कार्यास वाहून घेतलेले तरुण कुढापा मंडळाच्या ६१ व्या वर्षाची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. यात मंडळाच्या अध्यक्षपदी दीपक मराठे तर उपाध्यक्षपदी निवृत्ती पाटील यांची निवड करण्यात आली.

नेताजी सुभाष व्यायाम शाळेच्या बैठक हॉलमध्ये माजी अध्यक्ष भोजराज भारी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची एकमताने निवड करण्यात आली. येणारे गोकुळाष्टमी दहीहंडी व सर्व हिंदू धर्माचे सण साजरे करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला व नूतन कार्यकारणी निवडण्यात आली.

यावेळी पांडुरंग चौधरी, बापू मराठे, सुनील राणे, प्रल्हाद पाटील, भैया ठाकूर, शैलेश चौधरी, शंभू भावसार, प्रशांत सूरळकर, पंकज भावसार, विशाल पाटील आदींसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

कार्यकारणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष- दीपक मराठे, उपाध्यक्ष- निवृत्ती पाटील, कार्याध्यक्ष- शंभू भावसार, सेक्रेटरी- राजेंद्र पाटील, सहसेक्रेटरी- अनिल ठाकूर, खजिनदार- योगेश पाटील, सहखजिनदार- आशिष चौधरी, संचालक- मिलिंद सपकाळे, सहसंचालक- गणेश भावसार, संघटक- पवन भावसार, सहसंघटक- ईश्वर सोनवणे,

सल्लगार- पांडुरंग चौधरी, बापूसाहेब मराठे, डिगुदादा पाटील, छोटूदादा लोहार, सुनील राणे, संजय चौधरी, दगडू सपकाळे, प्रकाश मराठे, मुन्ना परदेशी, सतीश ठाकुर, नाना माळी, शैलेश सुरलकर, अनिल चौधरी, नारायण कोळी, प्रशांत सुरळकर, कार्यकारणी सदस्य- नितीन वनवे, कुणाल कोळी, तुषार सोनार, रवींद्र रुले, गौरव सोनार, मनीष भोई, रवींद्र चौधरी, विजय पाटील,

शांतता कमिटी- हर्षल खंगार रितेश चौधरी पवन शिंपी उमेश राजवत ओम चौधरी दिगंबर चौधरी आबा चौधरी बबलू जंगले, लेझिम पथक- राजेंद्र पाटील, शंभू भावसार, भूषण पाटील, प्रल्हाद पाटील, ईश्वर कोळी, पवन शिंपी
गोविंदा- मोहित ठाकूर, वेदांत ठाकूर, नयन मराठे, कन्हैया ठाकरे, रोहन पाटील, यश खोंडे, साई चौधरी

Next Post
खून | कौटुंबिक वादातुन मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पतीला अटक

खून | कौटुंबिक वादातुन मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पतीला अटक

ताज्या बातम्या

‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा
जळगाव जिल्हा

‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा

August 10, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add