• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव शहरामध्ये पिंक ऑटो रिक्षा असोसिएशनची स्थापना

अध्यक्ष पदी ॲड.जमील देशपांडे तर सचिव पदी रंजना सपकाळे यांची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 17, 2024
in जळगाव जिल्हा
0
जळगाव शहरामध्ये पिंक ऑटो रिक्षा असोसिएशनची स्थापना

जळगाव | दि. १७ जुलै २०२४ | शहरामध्ये पिंक ऑटो रिक्षा चालक भगिनींची संख्या वाढत असून पिंक आटो भगिनींच्या रिक्षा विषयी असलेल्या विविध प्रकारच्या समस्या, परिवहन कार्यालयातील विविध कामे, शहर वाहतूक कार्यालयात समन्वय साधने, याकरता असोसिएशनची स्थापना करण्यात आली.

दरम्यान शहरातील पिंकआटो चालक भगिनींनी एकत्र येऊन पिंक ऑटो ची संकल्पना मांडणारे व प्रत्यक्षात उतरवणारे ॲड.जमील देशपांडे यांची एकमताने असोसिएशनच्या अध्यक्ष पदी एकमताने निवड केली. तर सचिव पदी रंजना सपकाळे यांची निवड करण्यात आली.

असोसिएशनची कार्यकारणी खालील प्रमाणे..
उपाध्यक्ष संगीता बारी, सहसचिव पोर्णिमा कोळी, सदस्य मीना कोळी, पूनम गजरे, माधुरी भालेराव, माधुरी निळे, मनीषा कोळी, नीता ठाकरे ई.

लवकरच पिंक ऑटो चालक भगिनींचा मेळावा घेण्यात येणार असून त्यांना रिक्षा व्यवसायासंदर्भात परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, वाहतूक कार्यालयाला भेट, परिवहन कार्यालयाला भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Next Post
शिक्षणाद्वारे स्वस्थ व सुसंस्कृत समाज निर्मितीचे आव्हान!

शिक्षणाद्वारे स्वस्थ व सुसंस्कृत समाज निर्मितीचे आव्हान!

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add