• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 25, 2024
in जळगाव जिल्हा
0
स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

जळगाव | दि.२५ जुन २०२४ | देशाच्या एकतेसाठी झटणारे नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक स्व.डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारी भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. या वेळी त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी जळगाव लोकसभा निवडणूक समीक्षा बैठक ब्राह्मण सभा जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सर्वप्रथम स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित, प्रदेश सचिव अजय भोळे, माजी खासदार ए.टी.नाना पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, भार्गवी पाटील, विजया गवळी, देवयानी ठाकरे, रवी पाटील, हिरालाल पाटील, एड. सी.आर.पाटील, (अमळनेर) कैलास पाटील, मुकुंदा चौधरी, धीरज महाजन, राहुल वाघ, राजू मराठे, माजी सैनिक डी.एम.बडगुजर, भैरवी वाघ- पलांडे आदींची उपस्थिती होती.

Next Post
जळगाव सायकलिस्टतर्फे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूर वारीचे आयोजन

जळगाव सायकलिस्टतर्फे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूर वारीचे आयोजन

ताज्या बातम्या

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली
गुन्हे

गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली

September 13, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add