• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २००० झाडांच्या बिया वाटप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 15, 2024
in शैक्षणिक
0
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २००० झाडांच्या बिया वाटप

जळगाव | दि.१५ जुन २०२४ | विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण, संवर्धनाची जाणीव जागृती व्हावी. पर्यावरण जोपासण्याच्या कार्यात हातभार लागावा, यासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय येथे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विविध झाडांच्या बिया वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना झाडांच्या बिया मध्ये विविध वृक्षांचे बीज वाटप केले. यामध्ये त्यांनी गोळा केलेल्या चिंच, जांभूळ इत्यादी झाडांच्या जवळपास २००० बियांचे वाटप केले. यावेळी शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. सुट्टीमध्ये शाळेत विद्यार्थ्यांमार्फत बिया गोळा करण्यात आल्या होत्या.

झाडांचे बीज उपलब्ध झाल्याने येत्या पावसाळ्यात घरच्या घरी रोपे तयार करून त्याचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागेल असे मत मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी व्यक्त केले.

Next Post
अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक, मल्लखांब आणि मल्लिहाग्गाची प्रस्तुती

अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक, मल्लखांब आणि मल्लिहाग्गाची प्रस्तुती

ताज्या बातम्या

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना

April 14, 2026
महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!
जळगाव जिल्हा

महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

April 14, 2026
जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हे

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना
गुन्हे

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!
जळगाव जिल्हा

आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!

April 13, 2026
‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती
जळगाव जिल्हा

‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती

April 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group