• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश व सचिव यांची जळगाव जिल्हा कारागृहास भेट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 30, 2024
in जळगाव जिल्हा
0
जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश व सचिव यांची जळगाव जिल्हा कारागृहास भेट

जळगाव, दि.३० – जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश मोहम्मद काशिम शेख मुसा शेख व जिल्हा लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीचे सचिव सलीम पिरमोहम्मद सैय्यद यांनी जळगाव जिल्हा कारागृहास भेट दिली.

यावेळी मॅाडर्नायझेशन अंतर्गत किॲाक्समशिन, २०५ कॅमेरेसह सिसीटिव्ही नियंत्रण कक्ष, ०५ नग ॲलन स्मार्ट कार्ड टेलीफोन सुविधा, ०६ नग कोर्टपेशीसाठी व्हिसी कक्ष, ०३ नग बंदी नातेवाईक-वकिलभेटीसाठी ॲानलाईन लिंकद्वारे व्हिसीवर ई-मुलाखत सुविधा, प्रत्यक्ष भेटीची मुलाखत रूम, लायब्ररी व ईलायब्ररी, २० नग ५० टिव्हीसंच, ०५ नग वॅाटरकुलर, बंदी विनंती, कोर्टपेशीसाठी पोलीस पथक, स्वच्छता, दवाखाना औषधोपचार, हॅाटपॅाटसह स्वयंपाकगृहातील जेवन इत्यादी पाहणी करून निरीक्षण केले.

तसेच जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश यांच्याहस्ते १० बंद्याना वैद्यकिय सुविधेसाठी आयुषमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. व जिल्हाधिकारी, आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शनानुसार डिपीडीसीअंतर्गत नविन महिला विभागातील २ बॅरेक, पुरूष विभागातील २ बॅरेक, तृतियपंथीसाठी २ बॅरेक, कपडागोदाम, व्हिसी रूम, अंतर्गत सिमेंट रस्ता, जनरेटर शेड , मेनगेटसमोरील पेव्हर ब्लाकचे सुशोभीकरन, पाकगृह शेड, कार्यालयाची रंगरंगोटी, तटभिंत ५ तार फेंसींगसह वाढीव बांधकामाची पाहणी केली व सदर पाहणी व निरीक्षणा वेळी अधिक्षक जळगाव जेल, वांढेकर, तुरूंग अधिकारी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
खरीप हंगामात कापूस पिकातंर्गत कडधान्याची लागवड करा.. – जिल्हाधिकारी

खरीप हंगामात कापूस पिकातंर्गत कडधान्याची लागवड करा.. - जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक
खान्देश

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक

June 19, 2025
शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

June 19, 2025
शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
खान्देश

शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 19, 2025
सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन
जळगाव जिल्हा

सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन

June 18, 2025
बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !
जळगाव जिल्हा

बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !

June 18, 2025
थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group