• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निंभोरा येथे अमृतसर एक्सप्रेसच्या पूर्ववत थांब्यासाठी प्रयत्न करणार.. – श्रीराम पाटील

निंभोरावासियांना दिले आश्वासन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 9, 2024
in राजकीय
0
निंभोरा येथे अमृतसर एक्सप्रेसच्या पूर्ववत थांब्यासाठी प्रयत्न करणार.. – श्रीराम पाटील

रावेर, दि.०९ – जनता आणि मतदारांचा विश्वास हीच माझी प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती आहे, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, या प्रचार दौऱ्यात जनतेने आणि मतदारांनी ज्या ज्या समस्या मांडल्या त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य देऊ असे आश्वासन रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी तालुक्यातील निंभोरा येथे नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी बोलताना दिले.

तसेच येथील रेल्वे स्टेशनवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला दादर अमृतसर एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी निंभोरा रेल्वेस्थानक परिसर आणि निंभोरा गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीत कार्यकर्त्यांनी आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद बोंडे, माजी सरपंच डीगंबर चौधरी, सुनील कोंडे, मनोहर तायडे, काशिनाथ शेलोडे, बाळासाहेब पवार,

मधुकर बिऱ्हाडे, भास्कर महाले, सतीश पाटील, सुनील विचवे, सौ शाहीन बी खाटीक, नदीम शेख, प्रमोद कोंडे, अतुल चौधरी, आलमगीर खान, ललित कोळंबे, संजय महाजन, पंडित चिमकारे,अमोल गिरडे, दीपक मोरे, दिलीप सोनवणे, मिलिंद बोंडे, शोहेबखान, सुरेश चौधरी, संदीप खाचणे, रविंद्र भोगे, सुधीर मोरे, प्रदीप कोंडे, विवेक बोंडे, राजेंद्र चौधरी, दिलशाद शेख, किरण कोंडे, जगजीवन मोरे, इकबाल शेख, युनूस खान रफिक खान, अशोक पाटील, चेतन भंगाळे, गुणवंत भंगाळे, मुन्ना पिंजारी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
जैन इरीगेशन सिस्टिम लि. येथे जैन फूडपार्क व एनर्जी पार्क मध्ये मतदान जनजागृती

जैन इरीगेशन सिस्टिम लि. येथे जैन फूडपार्क व एनर्जी पार्क मध्ये मतदान जनजागृती

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add