• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व्हा. चेअरमन पदाची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 20, 2024
in राजकीय
0
मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व्हा. चेअरमन पदाची निवड

जळगाव, दि.२० – मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मेहरुण ता. जि. जळगाव सन २०२५ ते २०२९ सोसायटीच्या चेअरमन पदी सुनील वसंत वंजारी यांची तर व्हाईस चेअरमन पदी जयंत किसन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्याचबरोबर संचालक मंडळावर सुनील सुपडू महाजन, भागवत बुधो धांडे, ज्ञानेश्वर वामन नाईक, प्रमोद यशवंत नाईक, सुखदेव परशुराम सोनवणे, सुदाम दोधु पाटील, गणेश विठ्ठल सोनवणे, निरंजन जगन्नाथ पाटील, भूषण राजेंद्र सोनवणे, मंदाकिनी लक्ष्मण महाजन, सुनंदाबाई भास्कर नाईक, भागवत चावदस सानप तसेच तज्ञ्ज्ञ संचालक पदी योगेश पुंडलिक सांगळे, जयराम नामदेव पाटील, अँड. बुरानुद्दिन सदृद्दीन पिरजादे या मंडळाची निवड करण्यात आली.

मेहरुण गावाची बिनविरोधची ही परंपरा कायम राखण्यात आली. यामुळे गावातील सर्व समाज बांधव, सर्व गावातील लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले यात सुनील महाजन, प्रशांत सुरेश नाईक, गणेश किसन सोनवणे, अशोक सिताराम लाडवंजारी यांनी निवडणूकीच्या बिनविरोध प्रक्रियासाठी सहकार्य केले. एस एस शिंदे सहकार अधिकारी व सचिव गोकुळ पाटील, ज्ञानेश्वर घुगे यांचे सहकार्य लाभले.

Next Post
जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे.. – अथांग जैन

जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे.. - अथांग जैन

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

September 13, 2026
दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
गुन्हे

दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

September 13, 2026
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव
जळगाव जिल्हा

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add