• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महापौरांनी रस्त्यावर उतरून केली साफसफाई VIDEO

'इव्हेंट' की खरंच स्वच्छतेचा कळवळा..

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 11, 2021
in आरोग्य
0
महापौरांनी रस्त्यावर उतरून केली साफसफाई VIDEO

हेमंत पाटील | जळगाव, दि. 11 – शहराच्या महापौर जयश्री महाजन यांनी आज चक्क रस्त्यावर उतरून झाडू काढत साफसफाई केली. निमित्त होते रींगरोड परिसरात गणपतीच्या मूर्ती, फुल हार, सजावटीचे साहित्य विक्रेत्यांनी टाकून दिलेला कचरा साफ करणे. या उपक्रमासाठी त्यांना पालिका कर्मचाऱ्यांसह युवाशक्ती फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

आकाशवाणी चौक ते बहिणाबाई उद्यान पर्यंतच्या परिसराची महापौर महाजन यांनी आज साफसफाई केली. मात्र शहरातील अनेक भागात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत असून कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहे. याकडे मात्र पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत आहे.

दरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही काही ठिकाणचे व्हिडिओ घेतले आहेत. यात महाबळ परिसरातील उतारावर असलेली कचराकुंडी.. त्यानंतर आकाशवाणी कडून सिंधी कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्यावर संवेदना हॉस्पिटल जवळ कचर्‍याचा ढिगारा..
तर सिंधी कॉलनी चौका जवळच रस्त्यावर पसरलेला कचरा आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. अशाप्रकारे शहरात अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरत आहे.

रोगराई आणि साथीचे आजाराच्या पार्श्वभूमीवर महापौर व पालिका प्रशासनाने संपूर्ण शहरातील स्वच्छतेसंदर्भात गांभीर्याने लक्ष द्यावे.. हीच या बातमीच्या माध्यमातून अपेक्षा..
म्हणजे जळगाव महापालिकेचं ब्रीदवाक्य ‘जळगाव शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर’.. म्हणायला वावगे ठरणार नाही.

पहा.. व्हिडिओ 

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatजळगाव महानगरपालिकामहापौर
Next Post
कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add