• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प.पू. प्रवीणऋषीजी म सा यांच्या ‘ब्लिस फूल कपल’ कॅम्पचे जळगावात आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 3, 2024
in जळगाव जिल्हा
0
प.पू. प्रवीणऋषीजी म सा यांच्या ‘ब्लिस फूल कपल’ कॅम्पचे जळगावात आयोजन

जळगाव, दि.०३ – उपाध्याय प्रवर पूज्य गुरुदेव प्रवीण ऋषीजी म सा हे एक तत्वज्ञानी आणि वैचारिक जैन धार्मिक गुरू आहेत ज्यांनी धर्माचे सहज आणि सोपे स्पष्टीकरण देऊन आजच्या प्रत्येक पिढीची मने जिंकली आहेत.

त्यांनी अर्हम विज्जा फाउंडेशनची स्थापना आध्यात्मिक बाग म्हणून केली आहे. ध्यान, ज्ञान, चारित्र्य आणि उत्तम नातेसंबंध निर्माण करण्यावर आधारित कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. जळगावातील ‘आनंदी दाम्पत्य शिबीर, गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली येथील रतनलाल सी बाफना स्वाध्याय भवन येथे २ ते ६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान सुरू होत आहे. गुरुदेव प्रवीणऋषीजी म.सा. यांचे जळगावात वास्तव्य आहे.

तुमचे वैवाहिक जीवन आनंदी बनवण्याची कला गुरुदेव शिकवत आहेत. या शिबिराचा मुख्य उद्देश वैवाहिक जीवनातील सहयात्रेचे लक्ष्य आणि रहस्य समजावून सांगणे हा आहे. सकाळी 9 ते 10 या वेळेत लेश्या आणि करण या विषयावर गुरुदेवांची व्याख्यानमाला सुरू होत आहे. तसेच गुरुदेव प्रवीणऋषीजी यांच्याकडून तरुण पिढीला जीवन व्यवस्थापनाची (लाइफ मैनेजमेंट) सूत्रेही समजावून सांगण्यात येत आहेत.

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात हळदी-कुंकू कार्यक्रम; महिला पालकांना रोपं, बियांचे वाटप

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात हळदी-कुंकू कार्यक्रम; महिला पालकांना रोपं, बियांचे वाटप

ताज्या बातम्या

अनुकूल अहवालासाठी दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधक बारीसह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हे

अनुकूल अहवालासाठी दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधक बारीसह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!

May 20, 2026
‘विनोबा’तर्फे जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार सोहळा उत्साहात; गुणवंत शिक्षकांचा गौरव
जळगाव जिल्हा

‘विनोबा’तर्फे जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार सोहळा उत्साहात; गुणवंत शिक्षकांचा गौरव

May 20, 2026
NEET पेपरफुटी प्रकरण : जळगावात ‘महाविकास आघाडी’च्या युवक संघटना आक्रमक; एम. जे. कॉलेजसमोर आंदोलन
जळगाव जिल्हा

NEET पेपरफुटी प्रकरण : जळगावात ‘महाविकास आघाडी’च्या युवक संघटना आक्रमक; एम. जे. कॉलेजसमोर आंदोलन

May 20, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; आचारसंहिता लागू, १८ जून रोजी मतदान
Uncategorized

जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; आचारसंहिता लागू, १८ जून रोजी मतदान

May 20, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा

May 19, 2026
अघोषित लोडशेडिंगमुळे जळगावकर हैराण; आमदार राजूमामा भोळेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
जळगाव जिल्हा

अघोषित लोडशेडिंगमुळे जळगावकर हैराण; आमदार राजूमामा भोळेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

May 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group