• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवमहापुराण कथास्थळी ८०,५०० ‘स्नेहाची शिदोरी’ वाटप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 10, 2023
in जळगाव जिल्हा
0
शिवमहापुराण कथास्थळी ८०,५०० ‘स्नेहाची शिदोरी’ वाटप

जळगाव, दि.१० – तालुक्यातील वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी मंदिर परिसरात पंडित प्रदिप मिश्रा यांच्याद्वारे शिवमहापुराण कथा सुरू आहे. शिवपुराण ऐकण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशासह संपूर्ण भारतातून लाखो भाविक कथेचा लाभ घेत आहेत. या कथेसाठी येणाऱ्या भाविकांची भोजनाची गैरसोय होऊ नये यासाठी ‘स्नेहाची शिदोरी’ देण्यात येत आहे.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्यातर्फे ५ डिसेंबर पासून तर उद्या (ता.११) च्या समाप्ती पर्यंत रोज ११,५०० स्नेहाची शिदोरी वाटप करण्यात येत आहे. याचा एकूण ८०,५०० भाविकांनी ‘स्नेहाची शिदोरी’ लाभ घेतला. भाविकांसह यापरिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांनाही ही शिदोरी दिली जात आहे.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्यावतीने ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम कोरोना काळात सुरू करण्यात आला. जळगाव शहर कुणीही उपाशी राहू नये हा ध्यास श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता आणि याची पूर्तता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी डिसेंबर २० पासून ही ‘स्नेहाची शिदोरी’ अविरत सुरू ठेवण्याचा निर्णय जाहिर केला होता त्यानुसार ही शिदोरी सुरू आहे. कांताई सभागृह येथे आताही दिवसाला १४०० पाकिटे वाटप केली जातात. आतापर्यंत २३ लाख १३ हजार ७९ आवश्यकता असणाऱ्यांना शिदोरी वाटप करण्यात आली आहे.

Next Post
विरार येथील मॅरेथॉन स्पर्धा संपन्न ; नागरिकांचा उस्फूर्त सहभाग

विरार येथील मॅरेथॉन स्पर्धा संपन्न ; नागरिकांचा उस्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add