• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माजी नगरसेवक महेश चौधरी यांचे हृदयविकाराने निधन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 8, 2023
in निधन वार्ता
0
माजी नगरसेवक महेश चौधरी यांचे हृदयविकाराने निधन

जळगाव, दि.०८ – महानगरपालिकेतील स्वीकृत माजी नगरसेवक महेश रतन चौधरी यांचे वयाच्या ५० व्या वर्षी हृदयविकाराने शुक्रवारी ८ डिसेंबरला सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. भारतीय जनता पार्टी कडून जळगाव महानगरपालिकेत त्यांना पहिल्यांदाच स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाली होती.

महेश चौधरी हे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी संध्याकाळी साडे सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनाची वार्ता कळताच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. महेश चौधरी हे तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. तर त्यांचे वडील आर. टी. चौधरी हे देखील माजी नगरसेवक होते. तसेच, त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.

Next Post
हरिनाम सप्ताहात संजय महाराज टाकळीकर यांचे कीर्तन सादर

हरिनाम सप्ताहात संजय महाराज टाकळीकर यांचे कीर्तन सादर

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group